पदवीधरांना सुवर्णसंधी ; फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 31 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ftii.ac.in/

एकूण जागा – 31

पदाचे नाव & जागा –
1. असोसिएट प्रोफेसर – 04 जागा
2 .असिस्टंट प्रोफेसर – 16 जागा
3.असिस्टंट IT मॅनेजर – 01 जागा
4.असिस्टंट अकॅडेमिक को-ऑर्डिनेटर – 01 जागा
5 .असिस्टंट फिल्म रिसर्च ऑफिसर – 01 जागा
6. असिस्टंट आउटरिच ऑफिसर – 01 जागा
7 .असिस्टंट डिजिटल कलरिस्ट – 04 जागा
8.साउंड रिकार्डिस्ट – 01 जागा
9.मेडिकल ऑफिसर – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –
1. असोसिएट प्रोफेसर – पदवीधर+संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा+04 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी+06 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+08 वर्षे अनुभव.

2 .असिस्टंट प्रोफेसर – पदवीधर+संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा+02 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी+04 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+05 वर्षे अनुभव.

3.असिस्टंट IT मॅनेजर – पदवीधर+MCA/MCM + 03 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+06 वर्षे अनुभव.

4.असिस्टंट अकॅडेमिक को-ऑर्डिनेटर – पदव्युत्तर पदवी+01 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+03 वर्षे अनुभव.

5 .असिस्टंट फिल्म रिसर्च ऑफिसर – पदव्युत्तर पदवी+01 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+03 वर्षे अनुभव.

6. असिस्टंट आउटरिच ऑफिसर – पदव्युत्तर पदवी+01 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+03 वर्षे अनुभव.

7 .असिस्टंट डिजिटल कलरिस्ट – पदवीधर + 01 वर्षे अनुभव किंवा 12वी उत्तीर्ण+04 वर्षे अनुभव.

8.साउंड रिकार्डिस्ट – पदवीधर + 01 वर्षे अनुभव किंवा 12वी उत्तीर्ण+04 वर्षे अनुभव.

9.मेडिकल ऑफिसर – (i) BAMS/MBBS (ii) 05 वर्षे अनुभव.

वयाची अट –
पद क्र.1 ते 8 – 63 वर्षांपर्यंत.

पद क्र.9 – 65 वर्षांपर्यंत.

वेतन – 20000/- to 116398/-

अर्ज शुल्क – 1200/-

नोकरीचे ठिकाण – पुणे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2022 आहे.

मुलाखत देण्याची तारीख – 08 मार्च ते 13 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट – https://www.ftii.ac.in/

मूळ जाहिरात –   pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com