नवउद्योजक आणि स्टार्ट-अप्ससाठी ‘या’ सेंटरमध्ये विनामुल्य प्रशिक्षणाची संधी, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती

मुंबई । नवउद्योजक आणि स्टार्ट-अप्ससाठी जागतिक दर्जाची सुविधा असलेले बिझनेस इनक्यूबेटर सेंटर नवी मुंबईमध्ये स्थापित होत असून निवड झालेल्या उद्योजकाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. उद्योग विभाग आणि कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क, अमेरिका यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी देसाई बोलत होते. या कार्यक्रमाला उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री … नवउद्योजक आणि स्टार्ट-अप्ससाठी ‘या’ सेंटरमध्ये विनामुल्य प्रशिक्षणाची संधी, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती वाचन सुरू ठेवा