Forest Recruitment : पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानमध्ये नोकरीची संधी; मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन। पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, वन विभाग नागपूर येथे पशुवैद्यकीय अधिकारी (Forest Recruitment) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीव्दारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 ऑगस्ट 2022 आहे.

पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 01 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता – BVSC & AH (Refer PDF)

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखत (Forest Recruitment)

मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर

मुलाखतीची तारीख – 04 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

सूचना – (Forest Recruitment)

  • उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • सदर पदासाठी मुलाखत दिनांक 04 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता घेण्यात येईल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com