FCI Recruitment 2022 : मेगा भरतीची घोषणा!! FCI देणार 5000+ नोकऱ्या; काय आहे पात्रता जाणून घ्या

करिअरनामा ऑनलाईन। फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (FCI Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक श्रेणी 3 (AG-III), कनिष्ठ अभियंता (JE), टंकलेखक आणि स्टेनोग्राफर ग्रेड 2 (स्टेनो ग्रेड) ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 06 सप्टेंबर 2022 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 06 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2022

भरली जाणारी पदे – (FCI Recruitment 2022)

  1. सहाय्यक श्रेणी 3 (AG-III)
  2. कनिष्ठ अभियंता (JE)
  3. टंकलेखक आणि स्टेनोग्राफर ग्रेड 2 (स्टेनो ग्रेड)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  1. AG-III (तांत्रिक) – उमेदवार कृषी/वनस्पतिशास्त्र/जीवशास्त्र/बायोटेक/फूड इ. मध्ये पदवीधर असावा.
  2. AG-III (सामान्य) – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर पदवी. तसेच संगणकाचे ज्ञानही असायला हवे.
  3. AG-III (खाते) – B.Com पदवी आणि संगणकाचे ज्ञान असावे.
  4. AG-III (डेपो) – उमेदवार संगणकाचे ज्ञान असलेले पदवीधर असावेत. (FCI Recruitment 2022)
  5. JE (EME) – उमेदवाराकडे 1 वर्षाच्या अनुभवासह EE/ME अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा असावा.
  6. जेई (सिव्हिल) – उमेदवाराकडे 1 वर्षाच्या अनुभवासह सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी किंवा डिप्लोमा असावा.
  7. हिंदी टायपिस्ट AG-II (हिंदी)- उमेदवार पदवीधर असावा आणि हिंदी टायपिंगमध्ये 30 शब्द प्रति मिनिट वेग असावा. तसेच अनुवादाचा एक वर्षाचा अनुभवही असावा.
  8. स्टेनो ग्रेड-II – DOEACC ‘O’ स्तर प्रमाणपत्रासह पदवीधर. यासोबत टायपिंग आणि स्टेनोचे कामही यायला हवे.

मिळणारे वेतन –

JE – 34,000 – 1,03,400 रुपये दरमहा

स्टेनो ग्रेड 2 – 30,500 – 88,100 रुपये दरमहा

एजी ग्रेड 3 – 28,200 – 79,200 रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://fci.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com