FCI Recruitment 2021 | भारतीय अन्न महामंडळात वॉचमन पदांच्या 380 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय अन्न महामंडळात वॉचमन पदांच्या 380 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://fci.gov.in/

एकूण जागा – 380

पदाचे नाव – वॉचमन (चौकीदार)

शैक्षणिक पात्रता – 08वी उत्तीर्ण.

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 250/- [SC/ST/PWD/ExSM – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – हरियाणा.FCI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://fci.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com