पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना संधी ; इंडिया एक्जिम बँके मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – इंडिया एक्जिम बँकेत मॅनेजमेंट ट्रैनी पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.eximbankindia.in/

एकूण जागा – 25

पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रैनी.

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह फायनान्स विषयात स्पेशलायझेशनसह MBA/ PGDBA किंवा CA.

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
1.खुला/ ओबीसी – 600/- रुपये.
2.मागासवर्गीय/ EWS/ PWD – 100/- रुपये

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.eximbankindia.in/

मूळ जाहिरात – PDF    

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com