[Gk Update] भारताचे पहिले ‘ई-वेस्ट क्लिनिक’ मध्य प्रदेशातील भोपाळ येथे सुरू

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये भारताचे पहिले e-waste क्लिनिक सुरू होत आहे. हे घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही घटकांकडील कचरा विलग करणे, प्रक्रिया करणे आणि विल्हेवाट लावण्यास सक्षम करेल.

ई-कचरा क्लिनिक केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ-सीपीसीबी आणि भोपाळ महानगरपालिका-बीएमसी यांनी संयुक्तपणे स्थापित केले आहे. ई-कचरा क्लिनिक तीन महिन्यांच्या पायलट प्रोजेक्टच्या आधारे सुरू करण्यात येत आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास देशातील इतर ठिकाणी ई-कचरा क्लिनिकची स्थापना केली जाईल.

क्लिनिक बस बाहेरून व आतून ई-कचरा सामग्रीने सजली आहे. त्यात एक टीव्ही देखील स्थापित केला गेला आहे, ज्यामध्ये ई-कचरामुळे होणार्‍या पर्यावरणाचे नुकसान या विषयावरील माहितीपट चित्रपट दाखवले जातील.

स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे:-

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री: कमलनाथ.
मध्य प्रदेशचे राज्यपाल: लाल जी टंडन.

हे पण वाचा -
1 of 50

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट http://www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
official.careernama@gmail.com
——————————————————

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: