ESIC Recruitment 2021 | कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय मुंबई येथे अर्धवेळ तज्ञ पदांच्या जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय मुंबई येथे अर्धवेळ तज्ञ पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता थेट मुलखत पध्दतीने निवड होणार आहे. मुलाखत दिनांक 16 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता आहे.अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in

एकूण जागा – 05

पदांचे नाव –
1.त्वचाविज्ञानी – 01 जागा

2.मानसशास्त्रज्ञ – 01 जागा

3.स्त्रीरोग तज्ञ – 01 जागा

4.रहिवासी एनेस्थेसिया – 02 जागा

शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह पीजी पदवी / पदविका किंवा समकक्ष. 02. 3 ते 5 वर्षे अनुभव.

वयाची अट – 64 वर्षापर्यंत.

अर्ज शुल्क – शुल्क नाही

वेतन – 60000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).ESIC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचे ठिकाण – MH-ESI Society Hospital Mulund – 400 080.

अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.