Erandol Nagarplika Jalgaon Bharti 2021 | एरंडोल नगरपालिका अंतर्गत सफाई कर्मचारी पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – एरंडोल नगरपालिका (Erandol Nagarpalika) अंतर्गत सफाई कर्मचारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://erandolmahaulb.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – सफाई कर्मचारी

शैक्षणिक पात्रता – 07 थी पास + लिहिता वाचता येणे आवश्यक

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – एरंडोल, जळगाव.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सदस्य सचिव सरळ सेवा भरती समिती तथा मुख्याधिकारी एरंडोल नगरपालिका, कार्यालय, मेन रोड, एरंडोल जी. जळगाव.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://erandolmahaulb.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरातPDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com