कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेंतर्गत 25 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था अंतर्गत सहाय्यक संचालक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in EPFO Recruitment 2020 पदाचे नाव – सहाय्यक संचालक पद संख्या – 25 जागा …  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेंतर्गत 25 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा