UPSC Recruitment 2021 | UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2022

करिअरनामा ऑनलाईन – UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2022 साठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.upsc.gov.in/

एकूण जागा – 247

पदाचे नाव –

1. सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I

2. मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II)

3. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III)

4.इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV)

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट – 21 ते 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹200/- [SC/ST/PWD/महिला – फी नाही ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.upsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com