इंजिनिअरिंग पदवी & डिप्लोमा असणाऱ्यांना संधी ! इंजिनिअर्स इंडिया लि. मध्ये ‘ज्युनियर ड्राफ्ट्समन’ पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंजिनिअर्स इंडिया लि. मध्ये ‘ज्युनियर ड्राफ्ट्समन’ पदांच्या 60 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://engineersindia.com/

एकूण जागा – 60

पदाचे नाव & जागा –
1.ज्युनियर ड्राफ्ट्समन ग्रेड II – 27 जागा
2.ज्युनियर ड्राफ्ट्समन ग्रेड I – 33 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.ज्युनियर ड्राफ्ट्समन ग्रेड II – (i) 65% गुणांसह मेकॅनिकल/सिव्हिल/आर्किटेक्चर/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

2.ज्युनियर ड्राफ्ट्समन ग्रेड I – (i) 65% गुणांसह मेकॅनिकल/सिव्हिल/आर्किटेक्चर/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – 25000/- to 125000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.EIL Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://engineersindia.com/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com