इंजीनियर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।इंजीनियर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत कार्यकारी श्रेणी -1 पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – engineersindia.com

EIL Recruitment 2020- Engineers India Limited

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कार्यकारी श्रेणी -1

पद संख्या – 3 जागा

 पात्रता – Masters Degree in Applied Geology/ Engineering Geology/ Geology with atleast 60% marks

वयाची अट – 37 वर्षे

नोकरीचे ठिकाण – Accros india.  EIL Recruitment 2020- Engineers India Limited

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – engineersindia.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

12 वी पास असणार्‍यांसाठी खूशखबर! SSC अंतर्गत 5 हजार जागांसाठी बंपर भरती

LIC India Recruitment 2020 | 5000 जागांसाठी मेगाभरती

ICMR Recruitment 2020| 65 जागांसाठी भरती