ECIL Recruitment 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 150 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ecil.co.in/

एकूण जागा – 150

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस (ECE CSE MECH EEE) – 145 जागा

2. टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस (ECE CSE MECH EEE) – 05 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस (ECE CSE MECH EEE) – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech).

2. टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस (ECE CSE MECH EEE) – संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट – 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद.ECIL Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ecil.co.in/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com