ECHS Recruitment 2021 | ECHS मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 23 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – ECHS मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 23 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन ई-मेल दिनही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

एकूण जागा – 23

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, नर्सिंग असिस्टंट, लॅब असिस्टंट, लिपिक, महिला परिचर, शिपाई, क्लिनर, वैद्यकीय तज्ञ, दंत अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रायव्हर, वॉचमन.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – 10000/- to 75000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.ECHS Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रभारी अधिकारी स्टेशन मुख्यालय, ECHS, INS आंग्रे, SPS रोड, मुंबई 400023 /

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com