ECGC Ltd Recruitment 2021|एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 63 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 1 जानेवारी 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.ecgc.in            ECGC Ltd Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – परिवीक्षा अधिकारी

पद संख्या – 63 जागा

 पात्रता – Degree (Graduation) in any discipline

वयाची अट  – 21 ते 30 वर्षे

शुल्क – SC/ ST/ PWBD –  125 रुपये, इतर प्रवर्गाकरिता – 700 रुपये

नोकरीचे ठिकाण – पुणे, नागपूर, मुंबई.    ECGC Ltd Recruitment 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.ecgc.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com