पूर्व रेल्वे अंतर्गत वैद्यकीय व्यवसायी पदासाठी भरती ; 1,15,000 पगार

करिअरनामा ऑनलाईन । पूर्व रेल्वे अंतर्गत वैद्यकीय व्यवसायी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. Eastern Railway Recruitment 2020 पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 7 जानेवारी 2021 आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर सकाळी १० वाजता नोंदणी करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी https://er.indianrailways.gov.in/ ही वेबसाईट पहा.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय व्यवसायी

पद संख्या – 8 जागा

पात्रता – MBBS, MD

वयाची अट – 53 वर्ष

नोकरीचे ठिकाण – कोलकत्ता Eastern Railway Recruitment 2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://er.indianrailways.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय इमारत (पहिला मजला), बीआर, सिंग हॉस्पिटल, सियालदह, कोलकाता- 700014

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com