Eastern Coal Limited Recruitment 2021 | ईस्टर्न कोलफील्ड्स लि. मध्ये सुरक्षा रक्षक पदांच्या तब्बल 1086 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – ईस्टर्न कोलफील्ड्स लि. मध्ये सुरक्षा रक्षक पदांच्या तब्बल 1086 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे .अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख 15 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
www.easterncoal.gov.in

एकूण जागा – 1086

पदाचे नाव – सुरक्षा रक्षक/ Security Guard

शैक्षणिक पात्रता –
01.उमेदवार आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02.केडर योजनेनुसार शारीरिक मानक मानके पूर्ण करणे आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – नियमानुसार.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत, Eastern Coal Limited Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2021 आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.easterncoal.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com