DY Patil Sahakari Sakhar Karkhana Kolhapur Recruitment 2021 | पद्मश्री डीवाय. पाटील सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पद्मश्री डीवाय. पाटील सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 17  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा – 17

पदाचे नाव – विद्युत अभियंता, पर्यावरण अभियंता, गोदाम पर्यवेक्षक, टर्बाइन ऑपरेटर आणि आणि इ.

शैक्षणिक पात्रता – 10वी,12वी,ITI,इंजिनिअरिंग पदवी,B.sc,M.sc (पदानुसार मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.DY Patil Sahakari Sakhar Karkhana Kolhapur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पद्मश्री डी वाई पाटील सहकारी साखर कारखाना कोल्हापूर लि.ज्ञान शांतीनगर वेसरफ – पळसंबे, पो. असळज, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2021 आहे.

मूळ जाहिरातPDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com