DVET पुणेमध्ये होणार भरती

करिअरनामा ।  व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, पुणे येथे गटनिदेशक, शिल्प निदेशक, गणित निदेशक, गणित तथा चित्रकला निदेशक, चतुर्थश्रेणी कर्मचारी पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – गटनिदेशक, शिल्प निदेशक, गणित निदेशक, गणित तथा चित्रकला निदेशक, चतुर्थश्रेणी कर्मचारी

पद संख्या – १२ जागा

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, घोले रोड, शिवाजी नगर, पुणे – ४११००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट – www.pune.dvet.gov.in

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]