DTE Maharashtra Admission 2020-21 | 10 वी नंतर डिप्लोमा अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2021-22

करिअरनामा ऑनलाईन – 10 वी नंतर डिप्लोमा अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2021-22. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.dtemaharashtra.gov.in/index.html

शैक्षणिक पात्रता – 35% गुणांसह 10वी उत्तीर्ण

अर्ज शुल्क – General: ₹400/- [SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B),NT(C), NT(D), OBC, SBC,EWS,PWD – ₹300/-]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.dtemaharashtra.gov.in/index.html

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com