DSDE Goa Recruitment 2021 | मानव संसाधन विकास प्रतिष्ठान गोवा अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – मानव संसाधन विकास प्रतिष्ठान गोवा अंतर्गत विविध पदांच्या 06 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.dsde.goa.gov.in

एकूण जागा – 06 जागा

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ सुरक्षा अधिकारी – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही विषयामध्ये पदवीधर असावा आणि सशस्त्र बल/इतर बलांमध्ये जेसीओ किंवा समकक्ष रँकमधील संरक्षण सेवा/सीआयएसएफ/बीएसएफ/पोलीसमध्ये कमीत कमी 15 वर्षे कामाचा अनुभव असावा.

2.सुरक्षा अधिकारी- 04 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर/XII उत्तीर्ण असावा आणि सशस्त्र बल/ इतर बलांमध्ये एनसीओ किंवा समकक्ष रॅकमधील संरक्षण सेवा/सीआयएसएफ/बीएसएफ/पोलीसमध्ये कमीत कमी १५ वर्षे कामाचा अनुभव असावा.

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन –
1.वरिष्ठ सुरक्षा अधिकारी – 35,000/-
2.सुरक्षा अधिकारी – 30,000/-

नोकरीचे ठिकाण – गोवा.DSDE Goa Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2021.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, GHRDC, DIET, इमारतीजवड, आलत- पर्वरी, बादरेस, गोवा 403521.

अधिकृत वेबसाईट – www.dsde.goa.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com