पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना संधी ; संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे अंतर्गत संशोधन सहयोगी पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 08 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – संशोधन सहयोगी.

शैक्षणिक पात्रता – PhD in Physics or M.Tech/ ME in Physics

वयाची अट – 35 वर्षापर्यंत

वेतन – 54000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, DRDO यंग सायंटिस्ट प्रयोगशाळा – क्वांटम टेक्नॉलॉजी, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO), हॉल नंबर 1, तळमजला, विज्ञान उपकेंद्र, DIAT कॅम्पस, गिरीनगर, पुणे – 411025, महाराष्ट्र.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com