DRDO मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 90 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाअंतर्गत ९० जागांच्या विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२० आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/ DRDO Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –  फिटर – 25 इलेक्ट्रॉनिक मॅकॅनिक – 20 इलेक्ट्रिशियन – 15 कॅम्पुटर … DRDO मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 90 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा