DOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 33 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
https://dot.gov.in/

एकूण जागा – 33

पदाचे नाव –
1.वरिष्ठ लेखापाल
2.कनिष्ठ लेखापाल
3.लोअर डिव्हिजन लिपिक
4.मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)

शैक्षणिक पात्रता – केंद्र / राज्य सरकारमध्ये एकसारखी पदे असलेले अधिकारी विभाग, मंत्रालये,स्वायत्त संस्था, पीएसयू नियमितपणे आणि इतर तपशीलांसाठी पीडीएफ पहा

वयोमर्यादा – 56 वर्षापर्यंत

वेतनमान – 19900/- to 112400/-(पदानुसार)

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रा आणि गोवा.DOT Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पीडीएफ / तपशील सूचना पहा

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 28 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://dot.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com