नीती आयोगात करायचीये नोकरी.. करा इथे अर्ज

पोटापाण्याची गोष्ट |नीती आयोग हा एक महत्वाचा विभाग मानला जातो. नीती आयोगाच्या माध्यमातून सरकारी नोकरीच्या अनेक संधी उमेद्वारांना असतात. यंग प्रोफेशनल्स ,इनोवेशन लीड, प्रोक्योरमेन्ट स्पेशालिस्ट असे विविध जागा असतात.

एकूण – ८८ जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

१) यंग प्रोफेशनल्स (६०)

पद क्र.१ (i) पदव्युत्तर पदवी/BE/B.Tech/PG डिप्लोमा (Management)/MBBS / LLB / CA/ ICWA. (ii) 01 वर्ष अनुभव
( वयाची अट- 32 वर्षांपर्यंत )

२ ) इनोवेशन लीड (१२)

शैक्षणिक पात्रता – पद क्र.२. (i) पदव्युत्तर पदवी/ CA,CS, ICWA. (ii) ०३ वर्षे अनुभव
( पद क्र. २ साठी ४२ वर्षांपर्यंत )

३ ) मॉनिटरिंग & इवॅल्यूएशन लीड (१० )

शैक्षणिक पात्रता – पद क्र.३ (i) पदव्युत्तर पदवी/ CA,CS, ICWA. (ii) 03 वर्षे अनुभव
( पद क्र.३ साठी ४५ वर्षांपर्यंत )

४) प्रोक्योरमेंट स्पेशलिस्ट (०२)

शैक्षणिक पात्रता – पद क्र.४ (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (ii) ०३ वर्षे अनुभव
(पद क्र.४ साठी ४५ वर्षांपर्यंत )

५) सिनिअर प्रोक्योरमेंट स्पेशलिस्ट (०१)

शैक्षणिक पात्रता – पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (ii) १२ वर्षे अनुभव
( पद क्र.५ साठी ५० वर्षांपर्यंत )

६) कंसलटेंट (Editor) (०१)

शैक्षणिक पात्रता – पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (ii) ०५ वर्षे अनुभव
( पद क्र.६ साठी ४५ वर्षांपर्यंत )

७) पब्लिक पॉलिसी एनालिस्ट (०२)

शैक्षणिक पात्रता – पद क्र.7: (i) अर्थशास्त्र/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी (ii) ०५ वर्षे अनुभव
( पद क्र.७ साठी ४५ वर्षांपर्यंत )

वयाची अट – २२ एप्रिल २०१९ रोजी पूर्ण असावेत.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

फी – मोफत

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मे २०१९

अधिकृत वेबसाईट पाहा – www.niti.gov.in