DNS Bank Recruitment 2021 | डोंबिवली नागरी सहकारी बँक अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – डोंबिवली नागरी सहकारी बँक अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.dnsbank.in

पदाचे नाव –
1.मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक

2.जेटी. महाव्यवस्थापक –

3.उपमहाव्यवस्थापक –

4.कायदेशीर प्रमुख –

5.ऑडिट कार्मिक –

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – नियमानुसार.

नोकरीचे ठिकाण – डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र).DNS Bank Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.dnsbank.in

मूळ जाहिरात – PDF

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com