DLW Recruitment | डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये अप्रेंटिस’ पदाच्या 182 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (DLW) डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये अप्रेंटिस’ पदाच्या 182 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dmw.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 182

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पदाचे नाव & जागा –
1. इलेक्ट्रिशिअन – 70 जागा
2. मेकॅनिक (डिझेल) – 40 जागा
3. मशिनिस्ट – 32 जागा
4. फिटर – 23 जागा
5. वेल्डर (G & E) – 17 जागा

शैक्षणिक पात्रता – वेल्डर – (i) 08 वी उत्तीर्ण. (ii) ITI (वेल्डर) उर्वरित ट्रेड – (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण. (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट –
वेल्डर – 15 to 22 वर्षे
उर्वरित ट्रेड – 15 to 24 वर्षे

नोकरीचे ठिकाण – पटियाला DLW Recruitment

शुल्क – 100-/

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – https://dmw.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com