जिल्हा रुग्णालय परभणी येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।सिव्हिल सर्जन, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, परभणी येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट http://www.parbhani.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 1 जागा

 पात्रता – MBBS

वयाची अट -60  वर्षापेक्षा जास्त नसावे

नोकरी ठिकाण – परभणी

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखत तारीख – 25 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.parbhani.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा हॉस्पिटल, परभणी

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com