District Hospital Chandrapur Bharti 2021 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपुर अंतर्गत 40 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपुर अंतर्गत विविध पदांच्या  40 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत, निवड थेट मुलाखत पध्दतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 20 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
https://gmcchandrapur.org/

एकूण जागा – 40

पदाचे नाव –
1.General Physician/ Senior Resident – 10 जागा

2.Anesthetist/ Senior Resident – 10 जागा

3.Junior Resident – 20 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.General Physician/ Senior Resident – MD Medicine/ DNB

2.Anesthetist/ Senior Resident – MD Anaesthesia

3.Junior Resident – MBBS

वेतन –
1.General Physician/ Senior Resident – 2,00,000/-
2.Anesthetist/ Senior Resident – 2,00,000/-
3.Junior Resident – 1,00,000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर.District Hospital Chandrapur Bharti 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 20 एप्रिल  2021 आहे.

मुलाखत देण्याचा पत्ता – मा. अधिष्ठाता, शैक्षणिक वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या दालनात

अधिकृत वेबसाईट – https://gmcchandrapur.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com