Directorate of Education Goa Recruitment 2021 | शिक्षण संचालनालय गोवा अंतर्गत विविध पदांच्या 212 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – शिक्षण संचालनालय गोवा अंतर्गत विविध पदांच्या 212 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज कारण्याची शेवटची तारीख 15 व 17 डिसेंबर 2021 आहे (पदानुसार).अधिकृत वेबसाईट – www.education.goa.gov.in

एकूण जागा – 212

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.निम्न विभाग लिपिक – 70 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. उच्च माध्यमिक विद्यालय प्रमाणपत्र किंवा अखिल भारतीय परिषद तंत्रशिक्षण डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त संस्थाकडून समतुल्य पात्रता 02. इंग्रजीमध्ये वेग 30 प्रति शब्द मिनिट 03 कोकणीचे ज्ञान

2.प्राथमिक शाळेतील शिक्षक – 142 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. किमान ५०% गुणांसह उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (समतुल्य) आणि 2 वर्षांचा डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन किंवा समतुल्य. 03. कोकणीचे ज्ञान

वयाची अट – 45 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – नियमानुसार.

नोकरीचे ठिकाण – गोवा.Directorate of Education Goa Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 व 17 डिसेंबर 2021 (पदानुसार)

अधिकृत वेबसाईट – www.education.goa.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –

1.Primary School Teacher – PDF

2.Lower Division Clerk – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com