Directorate of Accounts Goa Recruitment 2021 | डायरेक्टरेट ऑफ अकॉउंटस गोवा अंतर्गत अकाऊंटंट पदांच्या 109 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – डायरेक्टरेट ऑफ अकॉउंटस गोवा अंतर्गत अकाऊंटंट पदांच्या 109 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख 10 मे 2021 आहे आणि करण्याची शेवटची तारीख 31 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
https://www.accountsgoa.gov.in/

एकूण जागा – 109

पदाचे नाव – अकॉउंटंट

शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी किंवा इकॉनॉमिक्स विषयासह कला शाखेतील पदवी + कोंकणी भाषेचे ज्ञान.

वयाची अट – 18 to 45 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – गोवा.Directorate of Accounts Goa Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरुवात होण्याची तारीख – 10 मे 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.accountsgoa.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com