डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत 24 जागांसाठी भरती; जाणुन घ्या अर्ज प्रक्रिया

करिअरनामा ऑनलाईन ।डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://dic.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रकल्प संचालक, व्यवस्थापक, वरिष्ठ विकासक, विकसक, डिझाइनर, सॉफ्टवेअर टेस्टर कम डेव्हलपर, सिस्टम प्रशासक, सामग्री व्यवस्थापक / लेखक, प्रोजेक्ट लीड

पद संख्या – 24 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण –  नवी दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

हे पण वाचा -
1 of 16

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://dic.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ महाव्यवस्थापक (प्रशासन / एचआर) डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन इलेक्ट्रॉनिक्स निकेतन अ‍ॅनेक्सी, 6, सीजीओ कॉम्प्लेक्स लोधी रोड नवी दिल्ली – 110003

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com