Dhule District Hospital Recruitment 2021 | जिल्हा रुग्णालय धुळे अंतर्गत विविध पदांच्या 12 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा रुग्णालय धुळे अंतर्गत विविध पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 10 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/

एकूण जागा – 12

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी ग्रेड ए.

शैक्षणिक पात्रता – MBBS/Diploma/Degree.
BAMS/Diploma/Degree holder candidate also eligible if.MBBS/Diploma/Degree holder candidate are not available.

वयाची अट – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – धुळे.Dhule Recruitment 2021

अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा रुग्णालय ,धुळे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑगस्ट 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – म. जिल्हाधिकारी सो, धुळे येथील सभागृहात

मुलाखत देण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com