Dhule Patbandhare Vibhag Bharti 2021 | धुळे पाटबंधारे विभाग अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – धुळे पाटबंधारे विभाग अंतर्गत विविध पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 14

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता वर्ग 2 (स्थापत्य).

शैक्षणिक पात्रता – Retired Engineer.

वयाची अट – माहिती उपलब्ध

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – धुळे.Dhule Patbandhare Vibhag Bharti 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, धुळे पयबंधारे प्रकल्प मंडळ, सिंचन भवन, साकी रोड, धुळे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com