DHS Goa Recruitment 2021 | दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, मडगाव अंतर्गत जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, मडगाव अंतर्गत विविध पदांच्या 25 जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आले आहेत.निवड थेट मुलाखतीद्वारे होणार असून,मुलाखत देण्याची तारीख 16 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://dhsgoa.gov.in/

एकूण जागा – 25

पदाचे नाव & जागा –
1.आयुष डॉक्टर (BAMS /BHMS)- 25 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.आयुष डॉक्टर BAMS – आयुर्वेदातील स्नातक (ग्रेजुएट) पदवी (मान्यताप्राप्त नोंदणीकृत /हॉस्पिटल / क्लिनिक मध्ये काम करण्याचा अनुभव.)

2.आयुष डॉक्टर BHMS – होमिओपॅथीतील स्नातक (ग्रेजुएट) पदवी (मान्यताप्राप्त नोंदणीकृत /हॉस्पिटल / क्लिनिक मध्ये काम करण्याचा अनुभव.)

वेतन – 50000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मडगाव,गोवा.DHS Goa Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – आरोग्य सेवा संचालनालय काम्पला , पणजी गोवा

मुलाखत देण्याची तारीख – 16 एप्रिल 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://dhsgoa.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com