डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड रेल्वे मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.dfccil.com/Home/Index

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – उप CPM/ PM

पद संख्या – 6 जागा (नागपूर – 1 जागा)

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 55 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2020

पत्ता – जेटी जनरल मॅनेजर (एचआर), डीएफसीसीआयएल, सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन, 5 वा मजला, नवीन दिल्ली  – 110001

मूळ जाहिरात – PDF  (www.careenama.com )

अधिकृत वेबसाईट – http://www.dfccil.com/Home/Index

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com