Department of Law and Justice Mumbai Recruitment 2021 | विधी व न्याय विभाग मंत्रालय अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – विधी व न्याय विभाग मंत्रालय अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://lj.maharashtra.gov.in/1035/Home

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव –
1.सरकारी वकील/सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता.

2.अतिरिक्त सरकारी वकील/अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता.

3.सहाय्यक सरकारी वकील/सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता.

शैक्षणिक पात्रता – अर्जदार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा आणि त्याने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे वकील म्हणून नोंदणी केलेली असावी.

वयाची अट –

1.सरकारी वकील/सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता – 58 वर्षे.

2.अतिरिक्त सरकारी वकील/अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता – 58 वर्षे.

3.सहाय्यक सरकारी वकील/सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता – 55 वर्षे

वेतन –
1.सरकारी वकील/सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता – 58 वर्षे.

2.अतिरिक्त सरकारी वकील/अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता – 58 वर्षे.

3.सहाय्यक सरकारी वकील/सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता – 55 वर्षे

अर्ज शुल्क – नियमानुसार

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Department of Law and Justice Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विधी व न्याय विभाग नोंदणी शाखा, दालन क्र. 345, ३रा माळा, विस्तारीत ईमारत, मंत्रालय, मुंबई 400032.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://lj.maharashtra.gov.in/1035/Home

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com