सोलापुर महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या विविध पदांच्या भरतीसाठी मुदतवाढ

करिअरनामा ।राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत सोलापुर महानगरपालिका येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी नसून 11 मार्च 2020 अशी  मुदतवाढ झाली आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, ए. एन. एम., फार्मासिस्ट, जी. एन. एम.

पद संख्या – 45 जागा

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 200 रुपये

नोकरी ठिकाण – सोलापुर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 फेब्रुवारी 2020

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, मुख्य क्र्याली – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अप्पासाहेब वादर पथ, रेल्वे लाईन्स, सोलापूर – ४१३००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2020 (मुदतवाढ )

नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका -नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”