DCSCA Recruitment 2021 | नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग गोवा अंतर्गत विविध पदांच्या 34 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग गोवा अंतर्गत विविध पदांच्या 34 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://goacivilsupplies.gov.in/

एकूण जागा – 34

पदाचे नाव & जागा –
1.Inspector – 02
2.Sub-Inspector – 06
3.Junior Stenographer – 04
4.Lower Division Clerk – 14
5.Multi Tasking Staff – 07
6.Driver – 01

शैक्षणिक पात्रता –
1.Inspector – Degree of Recognized University or Equivalent

2.Sub-Inspector – Degree of Recognized University or Equivalent

3.Junior Stenographer – Higher Secondary School Certificate from a recognized Board Or All India Council for Technical Education approved Diploma awarded by

4.Lower Division Clerk – Possessing Higher Secondary School Certificate or All India Council from Technical Education approved Diploma

5.Multi Tasking Staff – Passed Secondary School Certificate

6.Driver – Passed Secondary School Certificate Examination , Driving License for light vehicles

वयाची अट – 45 वर्षापर्यंत

शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – गोवा.DCSCA Recruitment 2021 |

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Department of Civil Supplies and Consumer Affairs 1st Lift, 2nd Floor, Junta House, Panaji, Goa

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://goacivilsupplies.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com