10वी पास ते पदवीधरांपर्यंत संधी ! डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/

एकूण जागा – 05

पदाचे नाव & जागा –
1.अग्रीकल्चर असिस्टंट – 02 जागा
2.ऑफिस असिस्टंट – 01 जागा
3.जीप ड्राइवर – 01 जागा
4.ट्रॅक्टर ड्राइवर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.अग्रीकल्चर असिस्टंट – अग्रीकल्चर डिप्लोमा + MS-CIT.

2.ऑफिस असिस्टंट – कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक ज्ञान + MS-CIT + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि व इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि + MS-World आणि Excel चे ज्ञान.

3.जीप ड्राइवर – 10 वी पास + ट्रॅक्टर आणि जड वाहन चालक परवाना + अनुभव.

4.ट्रॅक्टर ड्राइवर – 10 वी पास + ट्रॅक्टर आणि जड वाहन चालक परवाना + अनुभव.

वयाची अट – 18 to 38  वर्षापर्यंत

वेतन – 12000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com