DBSKKV Recruitment 2022 | डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – मशीन ऑपरेटर कम मेकॅनिक, ड्रायव्हर.

शैक्षणिक पात्रता –
1.मशीन ऑपरेटर कम मेकॅनिक – ITI Diesel Mechanic /motor mechanic/Equivalent

2.ड्रायव्हर – S.S.C. Pass, Driving Licenses.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 9500/- to 11250/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी.DBSKKV Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – असोसिएट डीन कार्यालय, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. BSKKV, दापोली, जि.- रत्नागिरी, पिन- 415712

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com