करिअरनामा ऑनलाईन – डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी अंतर्गत कामगार पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/
एकूण जागा – 03
पदाचे नाव – कामगार.
शैक्षणिक पात्रता – 7th Class Pass
वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत
वेतन – 9000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी.DBSKKV Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी कार्यालय, सागरी जैविक संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com