CRPF Recruitment 2021 | केंद्रीय राखीव पोलीस दल, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. थेट मुलाखतीद्वारे निवड होणार असून, मुलाखत देण्याचो तारीख 22 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.crpf.gov.in

एकूण जागा – 15

पदाचे नाव & जागा –
1.विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी – 05 जागा

2.जीडीएमओ – 10 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी – Post Graduate Degree/ Diploma in concerned specialty

2.जीडीएमओ (GDMO) – MBBS

वयाची अट – 70 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

वेतन –
1.विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी – 85000/-

2.जीडीएमओ – 75000/-

नोकरीचे ठिकाण – नागपूर.CRPF Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – कंपोझिट हॉस्पिटल, सीआरपीएफ, हिंगणा रोड, नागपुर (महाराष्ट्र) – 440019

मुलाखत देण्याची तारीख – 22 एप्रिल 2021.

अधिकृत वेबसाईट – http://www.crpf.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com