कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 95 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी  2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cotcorp.org.in/

पदाचा सविस्तर तपशील –

) Management Trainee (Mktg) – 5 जागा 

पात्रता –  MBA in Agri Business Management / Agriculture related MBA

वयाची अट – 30 वर्ष

वेतन –   30,000 ते  1,20,000 रुपये

2) Management Trainee (Accounts) – 6 जागा 

पात्रता –  CA / CMA / MBA / MMS / M. Com

वयाची अट –  30 वर्ष

वेतन – 30,000 ते  1,20,000 रुपये

3) Junior Commercial Executive – 50 जागा 

पात्रता –  B. Sc Agriculture from any recognized university

वयाची अट – 30 वर्ष

वेतन –   22,000 ते  90,000 रुपये

4) Junior Assistant (General) – 20 जागा 

पात्रता –  B. Sc Agriculture from any recognized university

हे पण वाचा -
1 of 39

वयाची अट –   30 वर्ष

वेतन –   22,000 ते  90,000 रुपये

5) Junior Assistant (Accounts) – 14 जागा 

पात्रता –  B. Com

वयाची अट –   30 वर्ष

वेतन –   22,000 ते  90,000 रुपये

शुल्क –

Gen / EWS / OBC- 1500 रुपये

SC / ST / Ex-SM / PWD – 500 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जानेवारी  2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.cotcorp.org.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com