पदवीधरांना कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि.मध्ये सुवर्णसंधी ; त्वरित करा अर्ज !

करिअरनामा ऑनलाईन – कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि.अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cosmosbank.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – अधिवक्ता/ वरिष्ठ कायदा अधिकारी, व्यवस्थापक.

शैक्षणिक पात्रता –

1.अधिवक्ता/ वरिष्ठ कायदा अधिकारी – LLB/LLM from any recognized university.

2.व्यवस्थापक – First class Commerce/ Science Graduate from recognized university and / or CAIIB/ CA/ CS/ ICWA/ MBA from any recognized university

वयाची अट –

1.अधिवक्ता/ वरिष्ठ कायदा अधिकारी – 40 वर्षापर्यंत
2.व्यवस्थापक – 45 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे & मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.cosmosbank.com/

मूळ जाहिरात –

1.अधिवक्ता/ वरिष्ठ कायदा अधिकारी – pdf 

2.व्यवस्थापक – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com