Collector Office Aurangabad Recruitment 2022 | जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://aurangabad.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – उप जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, अग्रणी बँक व्यवस्थापक/अनुभव बँक व्यवस्थापक.

शैक्षणिक पात्रता – Retired Officer.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 50000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.Collector Office Aurangabad Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://aurangabad.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com