COEP Recruitment 2021 | कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे.अधिकृत वेबसाईट – www.coep.org.in

एकूण जागा – 12

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.प्रयोगशाळा व्यवस्थापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमई / एमटेक 02. 15 वर्षे अनुभव.

2.लेखा अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून बी.कॉम, एम.कॉम 02. 03 वर्षे अनुभव.

3.लेखा सहाय्यक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून बी.कॉम, एम.कॉम 02. 5 वर्षे अनुभव.

4.सहाय्यक डेटाबेस ऑपरेटर – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.ई. / बी. टेक संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान / डिप्लोमा / बीएससी / एम.एससी 02. 10 वर्षे अनुभव.

5.स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप-ऑपरेटर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. धातु विज्ञान मध्ये पदविका / पदवी किंवा समकक्ष 02. 03 वर्षे अनुभव.

6. बॉयलर ऑपरेटर- 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा 02. 03 वर्षे अनुभव.

7.वॉर्डन- 04 जागा

शैक्षणिक पात्रता – पदवी

वयोमर्यादा – 35 ते 50 वर्षे (राखीव प्रवर्ग – 43 वर्षे)

परीक्षा शुल्क – 500/- रुपये [SC/ST – 250/- रुपये]

पगार – नियमानुसार

नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).COEP Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट – www.coep.org.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com