Coal India Limited recruitment 2021 | कोल इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 588 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – कोल इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 588 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.coalindia.in/

एकूण जागा – 588

पदाचे नाव & जागा –
1. मायनिंग – 25 जागा
2. इलेक्ट्रिकल – 117 जागा
3 .मेकॅनिकल – 134 जागा
4.सिव्हिल – 57 जागा
5 .इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग – 15 जागा
6. जियोलॉजी – 12 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह BE/ B.Tech/ B.Sc (Engg.)/ 60% गुणांसह M.Sc. / M.Tech. (जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/ जियोफिजिक्स/ अप्लाइड जियोफिजिक्स) [SC/ST/PWD – 55% गुण] (ii) GATE 2021

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Coal India Limited recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.coalindia.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com