12वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) अंतर्गत कॉन्स्टेबल पदांच्या 1159 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 04 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cisf.gov.in/

एकूण जागा – 1159

महाराष्ट्रातील जागा – 63

पदाचे नाव – कॉन्स्टेबल (फायर).

शैक्षणिक पात्रता – विज्ञान विषयासह 12 वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता –
उंची – 170 से.मी.
छाती – 80 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.

वयाची अट – 18 to 23  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.CISF Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.cisf.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com